सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल; कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग सिंधुदुर्गच्या आंबा-काजू बागायतदारांसाठी ‘एआय’ची साथ, आता मिळणार हवामान, कीड-रोगांचा अचूक अंदाज सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी गेल्या काही वर्षांत हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या कीड-रोगांमुळे जिल्ह्यातील आंबा आणि…








