साळगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिम!

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते शुभारंभ कुडाळ : प्रतिनिधी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र माणगाव अंतर्गत उपकेंद्र साळगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते लाभार्थी कु. वेदांत रामचंद्र…








