आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर डाॅ. तेलंग महिला व बाल रुग्णालयात पुन्हा रूजू!

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांनी घेतली भेट आणखी ऑन-कॉल डाॅक्टरसाठी आ.राणेंमार्फरत पाठपुरावा करणार – सभापती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ महिला व बाल रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने गरोदर महिला व महिला रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा…








