वेताळबांबर्डेत विहिरीत पडला बिबट्या; वनविभागाचे बचावकार्य!

भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत घटनास्थळी संबंधित यंत्रणेसह ग्रामस्थांची धाव कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे नळ्याचापाचा येथे एका विहीरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागासह संबंधित यंत्रणेला माहिती दिली. त्यानुसार संबंधित यंत्रणेकडून बिबट्याला रेस्कू…








