Category बातम्या

कणकवलीत कातकरी समाजातील मुलावर कोयत्याने हल्ला!

पटकीदेवी परिसरातील घटना कणकवली : प्रतिनिधी    कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिर परिसरात एका कातकरी समाजातील अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात  मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घडलेल्या…

टोल आंदोलनावरून वैभव नाईकांचा आ. राणेंवर जोरदार पलटवार!

“ठेकेदाराने वाढदिवसाला जाहिराती दिल्यावर आंदोलन गुंडाळले”; नाईकांचा आरोप जनतेसाठी लढा सुरूच ठेवणार – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी      माझ्यावर टीका करणाऱ्या आ.निलेश राणेंनी त्यावेळी केलेले हातीवले टोलनाक्याचे आंदोलन ठेकेदाराने वाढदिवसाला जाहिराती दिल्यानंतर गुंडाळले हे जनता विसरली नाही, असा पलटवार शिवसेना…

“डेटलाइन नको, कामे पूर्ण झालेली दिसली पाहिजेत” – आ. निलेश राणे

कुडाळ नगरपंचायतीच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना रस्ते, उद्याने विकासात विलंब सहन केला जाणार नाही – आ.राणे कुडाळ : प्रतिनिधी     विकास कामे किती प्रगतीपथावर आहेत हे सांगण्यापेक्षा अस्तित्वात किती उतरवली ते सांगा. आतापर्यंत मी डेटलाइन ऐकत आलो आहे. यापुढे कामे पूर्णत्वास…

टोल मुद्द्यावरून आ.निलेश राणेंचा वैभव नाईकांवर हल्लाबोल!

“नाईकांचा खरा डोळा टोल निविदेवर”; त्यांचे आंदोलन फक्त दिखावा – आ.राणे कुडाळ : प्रतिनिधी      ओसरगाव टोलच्या मुद्द्यावरून ओरड मारणाऱ्या उबाठा गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा खरा डोळा टोलच्या निविदेवरच आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी करीत, वैभव नाईक यांच्यावर…

कोकणात म्हाडा घरांसाठी मोठी संधी – आ. प्रवीण दरेकर!

टोलमाफीवर सरकार टप्प्याटप्प्याने निर्णय घेणार कुडाळ : प्रतिनिधी      कोकणात म्हाडाची घरे उभारण्यासाठी मोठी संधी आहे. विशेषतः कोकणातील प्रमुख पर्यटन केंद्रांच्या ठिकाणी सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे, असे भाजपचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगून लवकरच…

ग्राहकांनी हक्क जाणून सजग व्हावे – अरुण वाघमारे!

कुडाळमध्ये ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद नकली वस्तू व फसवणुकीपासून सावध राहा – विजय सहारे कुडाळ : प्रतिनिधी     बऱ्याचवेळा ग्राहकांची दिशाभूल करण्याचे काम विक्रेते, सेवा देणाऱ्या संस्था तसेच प्रशासन करते. त्यासाठी ग्राहकाला आपले हक्क आणि कर्तव्ये माहीत असणे आवश्यक…

कुडाळची आमसभा २७ एप्रिल रोजी!

सभापती मिलिंद नाईक यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ पंचायत समितीची आमसभा सोमवार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे पार पडणार आहे, अशी माहिती सभापती मिलिंद नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.        पंचायत…

‘सावधान’ बॅनरने वेधले लक्ष; तेंडोलीत रस्त्याच्या दुरवस्थेवर संताप!

खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूक धोकादायक; प्रशासनाच्या दुर्लक्षावर जोरदार टीका २० वर्षे रखडले काम; ग्रामस्थांचा इशारा – “आता मतदानाचा विचार करणार!” कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ-वेंगुर्ले मुख्य रस्त्याला जोडणारा तसेच केळुस, आंदुर्ले पंचक्रोशीतील गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे सबटेज या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात…

इंधन व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश; जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक

पेट्रोल-डिझेल टंचाई टाळण्यासाठी प्रशासन सज्ज; वितरकांशी समन्वयावर भर एलपीजी वेळेत वितरण व PNG विस्ताराला गती; अधिकाऱ्यांना सूचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी        जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात IOCL, BPCL व HPCL या तेल कंपन्यांच्या गॅस तसेच पेट्रोल/डिझेल विभागाच्या…

अपूर्ण महामार्गावर टोल ‘भेट’; मनसेची उपरोधिक टीका!

“फसवी आश्वासने, टोलची धाड” – कुणाल किनळेकरांचा सरकारवर हल्लाबोल टोल नेमका कोणाच्या फायद्यासाठी? – किनळेकर कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच एका कार्यक्रमानिमित्त येऊन गेलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई – गोवा महामार्गाबाबतच्या फसव्या आश्वासनासह सिंधुदुर्ग जिल्ह्याला…

error: Content is protected !!