संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवती पोलिसांचे जलसंवर्धनासाठी श्रमदान!

खवणे भूतकोंडवाडीत श्रमदानातून कच्चा बंधारा ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ मोहिमेत पोलीस, ग्रामस्थांचा सहभाग कुडाळ : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘पाणी आडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा’ मोहिमेअंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील खवणे येथील भूतकोंडवाडीत श्रमदानातून कच्चा बंधारा बांधण्यात आला. निवती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी…







