सिंधुदुर्ग किनारपट्टीवर उच्च लाटांचा इशारा!

नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन सिंधुदुर्ग : प्रतिनिधी INCOIS (Indian National Centre for Ocean Information Services) या संस्थेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग ते तेरेखोल या किनारपट्टीदरम्यान दि. २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून ते दि. २९ जुलै २०२६…








