Category बातम्या

माजी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथे सभामंडपाची उभारणी!

वैभव नाईक यांच्या हस्ते झाले लोकार्पण; ग्रामस्थांनी मानले आभार कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ – मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर तळी येथे सभामंडप बांधण्यात आला असून आज या सभामंडपाचे लोकार्पण वैभव नाईक यांच्या…

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवावी!

ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आम. वैभव नाईक यांचे आ. निलेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर रविंद्र चव्हाण निष्क्रिय होते तर पालकमंत्री नितेश राणेंकडून राजकोट पुतळा दुर्घटनेची चौकशी लावा – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी          लॉरेन्स उर्फ म्हातु मान्येकर  हे भारतीय जनता…

३० वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या!

पावशी मिटक्याचीवाडी येथील घटना कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील पावशी – मिटक्याचीवाडी येथील ३० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ८ मे) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अमित अनिल पेडणेकर असे त्याचे नाव आहे.  याबाबतची तक्रार सत्यवान…

कुडाळ तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी!

भडगाव बुद्रूक येथे घरावर माड कोसळला; अनिल कदम यांचे मोठे नुकसान कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यात आज शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा वीज गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. भडगाव बुद्रूक येथील अनिल कदम यांच्या घरावर लगतचे माडाचे झाड कोसळल्याने मोठे…

पुतण्याला वाचवताना काकाचा समुद्रात बुडून मृत्यू!

देवबाग समुद्रातील दुर्दैवी घटना; पुतण्याचे प्राण वाचवताना काकाचा मृत्यू मालवण : महेश कदम       मालवण देवबाग समुद्रात आंघोळ करताना बुडत असलेल्या पुतण्याला वाचविण्यासाठी गेलेल्या रावजी अवधूत चोपडेकर वय 60 रा.चोपडेकरवाडी यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी 12, वाजण्याच्या सुमारास…

कुडाळात अपघात; काळपनाका येथे अपघात!

दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ काळपनाका येथील सर्व्हिस रोडवर दोन मोटरसायकल मध्ये समोरासमोर जोरदार धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज शुक्रवारी सायं.७.३० वाजताच्या सुमारास झाला.     काळपनाका येथील हायवेला जाणा-या मोटरसायकलची समोरून सर्व्हिस रोडवरून येणा-या मोटरसायकलला जोरदार…

कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९८ टक्के…!

पाट हायस्कूलची दिया सामंत तालुक्यात प्रथम, सुधांशू धुरी द्वितीय तर शिवानी सर्वेकर तृतीय १९ शाळांचा निकाल १०० टक्के कुडाळ : प्रतिनिधी          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. कुडाळ तालुक्याने…

कुडाळ येथे आमदार प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत!

कुडाळ : प्रतिनिधी       विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर आमदार प्रमोद जठार पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, गुरूवारी सायंकाळी कुडाळ तालुका भाजपच्या वतीने त्यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला. कुडाळ येथील हॉटेल लाईम लाईटच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.      यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार निलेश राणे आक्रमक; कृषी अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा!

“योजना बांधापर्यंत पोहोचवा”; खरीप आढावा बैठकीत कृषी विभागाला आमदार राणेंच्या सूचना बंद खोलीतील बैठका बंद! शेतकऱ्यांच्या उपस्थितीतच कृषी विभागाचा आढावा बैठक घेणार : निलेश राणे कुडाळ : प्रतिनिधी     शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एवढ्या चांगल्या योजना असून त्या योजना कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून…

कुडाळ न.पं.च्या सांगिर्डेवाडीतील कचरा डेपोला पुन्हा आग!

महिन्याभरातील दुसरी घटना; प्रशासनाची धावपळ दोन अग्नीशमन दलाच्या गाड्यांमार्फत आग आटोक्यात कुडाळ : प्रतिनिधी          कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला बुधवारी दुपारी पुन्हा आग लागली. भर दुपारच्या वेळेस वा-याचा वेग जास्त असल्याने क्षणार्धात आग अधिक भडकल्याने परिसरात धुराची मोठी समस्या…

error: Content is protected !!