Category बातम्या

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि ‘महाप्रित’ मध्ये सामंजस्य करार!

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इमारतींवर सौरऊर्जेचा प्रकाश;महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     पर्यावरणपूरक आणि ऊर्जाबचतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती…

शासनाचा पिग्मी एजंटावर अन्याय; पिग्मीच्या कमिशनवर कपात!

मालवण तालुका पिग्मी एंजंटानी वेधले सहाय्यक निबंधकांचे लक्ष मालवण : महेश कदम     शासनाने पिग्मी एजंटांच्या कमिशन संदर्भात ३ टक्के वरून २.५० टक्के करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय सर्व पिग्मी एजंटांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत त्रासदायक ठरणारा आहे. २. ५० टक्के पर्यंत…

सर्वांनी एकसंधपणे काम करून वैभववाडीतील गावागावात पुन्हा शिवसेना उभी करूया – वैभव नाईक!

शिवसेनेत युवा वर्गाची चांगली फळी निर्माण करणे गरजेचे – सुशांत नाईक वैभववाडी तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने वैभव नाईक यांचा जंगी सत्कार वैभववाडी : प्रतिनिधी          शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संघटना अडचणीत असल्यामुळे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. आपल्या सारख्या असंख्य…

मूठ गावाचा आदर्श; स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्गात पहिला मान!

सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण; प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून यश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     स्वगणना मोहिमेत वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने उल्लेखनीय कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मूठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले महसुली गाव ठरले आहे.…

कुडाळमध्ये ८ मे रोजी ‘महाराजस्व समाधान शिबिर’; नागरिकांना १५ सेवांचा लाभ!

महसूल विभागाच्या विविध कामांसाठी एकाच ठिकाणी सुविधा; तहसील कार्यालयात विशेष शिबिर नागरिकांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे तहसिलदार सचिन पाटील यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार तहसील कार्यालय, कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान…

कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची तडकाफडकी बदली!

कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करणाऱ्या एका कार्यक्षम अधिकाऱ्याची अशा प्रकारे अचानक बदली झाल्याने कुडाळ तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.      राजेंद्र…

कुडाळमध्ये वाढती वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर ठाकरे शिवसेना आक्रमक!

पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर; ज्यादा वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरात सध्या पर्यटनाचा हंगाम आणि मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी, प्रलंबित सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाढत्या चोऱ्यांच्या शक्यतेबाबत…

कुडाळात ‘इतिहास कट्टा’ उपक्रम; ९ मे रोजी पावशीत रविराज पराडकर यांचे व्याख्यान!

शिवरायांची युद्धनीती व आरमार उभारणीवर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी इतिहास संकलन समिती व शिवप्रेमी संघटनेचा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी      छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनशैली आणि त्यांचे युद्धकौशल्य आजच्या पिढीने आत्मसात करावे, या उद्देशाने इतिहास संकलन समिती व शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘इतिहास…

इंधन तुटवड्याच्या अफवांना बळी पडू नका!

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काही काळ इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याची स्थिती होती. मात्र जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत इंधन पुरवठा सुरळीत…

कुडाळमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले शिबिर; ६ व ७ मे रोजी आयोजन!

दहावी-बारावी विद्यार्थ्यांना दिलासा; आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ शहर शिवसेनेचे आयोजन; महायुती कार्यालयात शिबिर कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहरातील विद्यार्थ्यांसाठी उद्या बुधवार ६ मे व गुरूवार ७ मे रोजी कुडाळ पोस्ट ऑफिस चौक नजिकच्या महायुती…

error: Content is protected !!