महिला अधिकारी असूनही पोलिसांनी वेळेत तक्रार घेतली नाही….!

शिरगाव आरोग्य केंद्रातील हल्ल्याप्रकरणी पोलिसांवर संताप जि. प. आरोग्य समिती सभेत सभापतींसह सत्ताधारी सदस्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव येथे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर रात्रीच्या वेळी झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या उदासीनतेबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा…








