पावशी जि.प.मतदारसंघात दादा साईल यांचा प्रचार दौरा जोरात!

तिसऱ्या दिवशीचा प्रचार दौरा; वारकऱ्यांचा घेतला आशीर्वाद पावशी मतदारसंघात महायुतीला चांगला प्रतिसाद – दादा साईल कुडाळ : प्रतिनिधी शिवसेना–भाजपा महायुतीच्या वतीने जिल्हा परिषद गट क्रमांक २८ – पावशी मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणूक प्रचार दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुतीचे उमेदवार…







