सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेचा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात

औषध कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा; क्रिकेट स्पर्धेत कुडाळचा ऐतिहासिक विजय कुडाळ येथे औषध कर्मचारी संघटनेचा स्नेहमेळावा; औषध कर्मचारी–व्यावसायिकांची मोठी उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहमेळावा कुडाळ येथे नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या…







