सिंधुदुर्गातील जमीन खरेदीवरून माजी आमदार वैभव नाईकांचा सरकारवर हल्लाबोल; ‘प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव?’

‘दुष्काळ जाहीर झाला, आता श्रेयाचे राजकारण बंद करा’; वैभव नाईकांचा सत्ताधाऱ्यांना टोला कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीयांकडून हजारो एकर जमिनींची होत असलेली संशयास्पद खरेदी, त्यातील महसूल प्रशासनाची निष्क्रियता आणि दुसरीकडे जिल्ह्यातील दुष्काळाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेले…







