कुडाळात कडक पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे व साहित्य मतदान केंद्रावर रवाना!

जि.प.-पं.स.च्या २७ जागांसाठी उद्या मतदान; १५३ मतदान केंद्रे निश्चित८५० अधिकारी – कर्मचारी नियुक्त : ३५० पोलिसांचा बंदोबस्त कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील ९ जिल्हा परिषद व १८ पंचायत समितीच्या जागांसाठी उद्या शनिवारी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. या…







