निरुखे-पांग्रडचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे कटिबद्ध; जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा विश्वास!

ग्रामीण जनतेला एसटी सवलतीचा मोठा लाभ; निरुखेत २०० ग्रामस्थांना मोफत NCMC कार्ड वाटप प्राजक्त चव्हाण यांच्या पुढाकारातून सेवाभावी उपक्रम; ग्रामीण जनतेपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी निरुखे-पांग्रड गावातील मूलभूत प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच सोडविले जातील.…








