मालवणातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक!

स्वखर्चातून खड्डे बुजवत गांधीगिरी आंदोलन मालवण : महेश कदम मालवण नगरपालिका शहर हद्दीतील रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्याच्या समस्या वरून आज मालवण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक बनली दिवसभरात शहरातील अनेक धोकादायक खड्डे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी स्वखर्चातुन बुजवत ” गांधी…








