आवळेगाव-टेंबगाव येथे दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिक; सेंद्रिय शेतीला चालना!

‘श्री’ पद्धतीच्या भात लागवडीचे मार्गदर्शन; कमी खर्चात अधिक उत्पादनाचा मंत्र पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत दत्तकृपा शेतकरी गटाचा पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी सेंद्रिय व शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आवळेगाव- टेंबगाव येथे स्थानिक शेतकरी बांधवांसाठी एक विशेष कृषी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक…








