पोलीस शस्त्रास्त्रांचे प्रात्यक्षिक, सायबर गुन्हे व महिला सुरक्षेवर जनजागृती!

पोलीस स्थापना दिनानिमित्त कुडाळात विशेष मार्गदर्शन मेळावा नागरिक, पोलीस पाटील व NCC विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने स्थानिक नागरिक, पोलीस पाटील तसेच एनसीसी (NCC) विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन…





