कणकवली जवळ कारच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू
कणकवली : प्रतिनिधी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाºया कारने महामार्गालगत दुचाकीवर बसलेल्या शिक्षकाला मागाहून धडक दिली. या अपघातात विठ्ठल भिकाजी ढवण (४८, रा. साकेडी-वरचीवाडी) यांच्या मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली-वाकाडवाडी रविवारी दुपारी १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. कार चालकाने काही…






