मालवणात भीषण आग; १५ दुचाकी जळून खाक!

गॅरेज परिसरात अग्नीतांडव; लाखोंचे नुकसान स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य; लोकप्रतिनिधींची घटनास्थळी धाव मालवण : प्रतिनिधी मालवण शहरातील धुरीवाडा येथील काळुजी सदाशिव कांदळगावकर यांच्या रामेश्वर ऑटो गॅरेजच्या ठिकाणी शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १५ दुचाकी व कांदळगावकर…








