उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यशैली आजही प्रेरणादायी – राजू राऊळ

कुडाळ : प्रतिनिधी भाजपाचे माजी आमदार आप्पा गोगटे यांच्या देवगड तालुक्यातील नळपाणी योजनेचा गाळ काढण्याचा प्रश्न प्रलंबित होता. तो प्रश्न मार्गी लागत नसल्याने आप्पा गोगटे थेट तत्कालीन जलसंपदा मंत्री ना. अजित पवार यांच्याकडे गेले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जोपर्यंत माझे…







