घोडगे मळेवाडीत रस्त्याचा भराव खचला; रस्त्याला मोठा धोका!

अतिवृष्टीचा फटका; संरक्षक भिंतीची ग्रामस्थांची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधणार; अमोल तेली यांची माहिती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील घोडगे मळेवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर नजिकच्या रस्त्यालगतचा मातीचा भराव खचून अतिवृष्टीत वाहून गेल्याने रस्त्याला मोठा धोका निर्माण झाला…








