वेंगुर्ला वायंगणी आवेरा येथे आग; आंबा-काजू कलमे जळून खाक, लाखोंचे नुकसान

वेंगुर्ला : प्रतिनिधी वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी तळेकरवाडी सडा कार्यक्षेत्रातील आवेरा येथे आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आकस्मिक आग लागून आंबा व काजूची कलमे जळून खाक झाली. या आगीत सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, माळरानावरील सुमारे 10…








