वटपौर्णिमेच्या निमित्ताने ओझर विद्यामंदिर परिसरात वटवृक्ष लागवड!

युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमोट्स ग्रुपचा उपक्रम मालवण : प्रतिनिधी वटपौर्णिमेच्या निमित्ताने आज ओझर विद्यामंदिर कांदळगाव परिसरात युथ बीट्स फॉर क्लायमेट आणि इकोमोट्स ग्रुपच्यावतीने प्रशालेच्या विद्यार्थ्यांमार्फत वटवृक्षाची लागवड करण्यात आली. युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेकडून अनेक पर्यावरण पूरक…








