वादळातही ‘पवारां’शी एकनिष्ठ राहिलेला सिंधुदुर्गचा शांत शिलेदार – अमित सामंत

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.अमितजी सामंत वाढदिवस विशेष सिंधुदुर्गच्या राजकीय मातीने महाराष्ट्राला नेहमीच दिग्गज आणि धडाडीचे नेते दिले. इथलं राजकारण कधी समाजवाद्यांच्या प्रभावाखाली राहिलं, कधी काँग्रेसचा गड बनलं, तर कधी शिवसेनेच्या झंझावातात राहिलं. अगदी अलीकडच्या काळात…








