कुडाळ काॅलेज नजिकचा धोकादायक वीज पोल तात्काळ हटवा – सुनील बांदेकर

भाजपाचे शहराध्यक्ष सुनिल बांदेकर यांचे महावितरणला निवेदन बाजारपेठेतील वीजपुरवठा सुरळीत करण्याचीही केली मागणी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालय ते हॉटेल कोकोनट दरम्यानच्या रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेला वीज पोल तात्काळ हटविण्यात यावा, तसेच कुडाळ बाजारपेठेतील वारंवार खंडित होणारा…








