चार दिवसांत झाडी हटवा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम कार्यालयात ठिय्या आंदोलन!

पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांचा सा.बां.विभागाला इशारा नेरूर–कवठी, वालावल–हुमरमळा मार्गावरील झाडीमुळे अपघातांचा धोका कुडाळ : प्रतिनिधी वालावल पंचायत समिती मतदार संघातील मुख्य रस्ता दुतर्फा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात झाडी वाढडलेली असुन वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. येत्या…








