शिरोडा-वेळागर येथे ‘ताज’ प्रकल्पाचे स्वागत; कुडाळ भाजप युवा मोर्चाकडून आनंदोत्सव!

महायुती सरकारसह पालकमंत्री नितेश राणे यांचे मानले आभार कुडाळ : प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि पुढाकाराला यश आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे ‘ताज’ हॉटेल प्रकल्प उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे.…








