सुपोषणाची छत्री’ घेऊन कुपोषणावर मात करण्याचा संदेश!

कुंभारमाठ जरीमरी येथे पोषण माहानिमित्त जनजागृती रॅली मालवण : पोषण माह २०२६ अंतर्गत “आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी” या संकल्पनेतून कुंभारमाठ जरीमरी अंगणवाडी केंद्रातर्फे “सुपोषणाची छत्री — कुपोषणावर मात” या अभिनव संकल्पनेद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी सुपोषणाची छत्री, पोषणयुक्त आहाराचे विविध…








