बांदा येथे आगीत होरपळून एकाचा मृत्यू
सावंतवाडी : प्रतिनिधी बांदा येथील आरोसबाग परिसरात शेकोटी घेत असताना अचानक लागलेल्या आगीत होरपळून अविनाश दत्ताराम चांदेकर (वय ६५) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास घडली. उपलब्ध माहितीनुसार, सध्या जिल्ह्यात थंडीचा कडाका…








