तेंडोली तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सत्यवान तेंडोलकर यांची बिनविरोध निवड!

कुडाळ : तेंडोली गावातील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा यसार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान तेंडोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. १० ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. गावातील वाद-विवाद सामोपचाराने व संवादातून मिटवून नागरिकांचे…








