सोनम वांगचुक, अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला कुडाळमधून पाठिंबा!

तहसील कार्यालयासमोर शिवसेना(उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) व मनसेचे जोरदार आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन कुडाळ : प्रतिनिधी नीट, जेईई आणि टीईटी परीक्षांच्या कथित पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याला जबाबदार असणा-या…








