मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे कमी होऊ नये,याची दक्षता घ्या – वैभव नाईक!

पिंगुळी, तेंडोली, ओरोस, वेताळबांबर्डे, पावशी जि. प. विभागातील शिवसेना (उबाठा) पक्षाच्या बैठका जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी संघटनात्मक घेतला आढावा कुडाळ : प्रतिनिधी मतदार यादी पुनर्निरिक्षण (एस.आय.आर.) अभियानात शिवसेना (उबाठा)पक्षाच्या बीएलए यांनी आपल्या बुथवरील मतदारांची नोंदणी झाली कि नाही याची पडताळणी…








