Category सिंधुदुर्ग

आजगाव – धाकोरा ग्रामस्थांच्या मायनींग विरोधी लढ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा!

मनसे नेते शिरीष सावंत यांची कृती समिती अध्यक्ष अजित नातु यांच्याशी फोन वरून चर्चा मनसे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची माहिती कुडाळ : प्रतिनिधी        आजगाव – धाकोरा ग्रामस्थांनी पुकारलेल्या मायनींग विरोधी लढ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत…

ग्राहकांना स्मार्ट वीज मीटरची सक्ती नको; अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू!

कुडाळ शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा महावितरणला इशारा स्मार्ट मीटर बाबत वीज ग्राहकांना पूर्व कल्पना देण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी      वीज ग्राहकांच्या घरांमध्ये स्मार्ट वीज मीटर बसविताना संबंधित ग्राहकांना पूर्वकल्पना देण्यात यावी तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अन्यथा…

कुडाळ काॅलेज नजिकचा धोकादायक वीज पोल तात्काळ हटवा – सुनील बांदेकर

भाजपाचे शहराध्यक्ष सुनिल बांदेकर यांचे महावितरणला निवेदन बाजारपेठेतील वीजपुरवठा सुरळीत करण्याचीही केली मागणी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालय ते हॉटेल कोकोनट दरम्यानच्या रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेला वीज पोल तात्काळ हटविण्यात यावा, तसेच कुडाळ बाजारपेठेतील वारंवार खंडित होणारा…

आवळेगावात कृषीकन्यांचे आगमन; RAWE अंतर्गत ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अभ्यास!

शेती ते ग्रामविकासाचा अनुभव; छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या आवळेगावात कृषी शिक्षणाची नवी दिशा; विद्यार्थिनी करणार ग्रामीण भागाचा अभ्यास कुडाळ : प्रतिनिधी      छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषीकन्या कृषी कार्यानुभव कार्यक्रम (Rural Agricultural Work Experience – RAWE) अंतर्गत आवळेगाव…

हुमरमळा येथे मुंबई – गोवा महामार्गावर दोन अपघात!

कासले दुकान बसस्टाॅप आणि राणे दुकान बसस्टाॅप जवळ अपघातांची मालिका तिहेरी अपघातात दुचाकीस्वाराला दुखापत; तर दुस-या अपघातात कार पलटी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील वाडी हुमरमळा येथे मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी दुपारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडले. कासले दुकान आणि राणे…

आमदार निलेश राणेंच्या हस्ते कुडाळात उद्या विकासकामांचा शुभारंभ!

कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहरातील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उद्या गुरुवार, दि. 18 जून रोजी आयोजित करण्यात आला आहेत. या कार्यक्रमांना शिवसेना आमदार निलेश राणे प्रमुख उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.      यामध्ये…

२०२४ साली एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट; ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईकांचा आरोप!

आमच्या सत्ताकाळात मायनींगचा एकही प्रकल्प आम्ही सुरु करू दिला नाही; माजी आमदार वैभव नाईक आजगाव-धाकोरा ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या शासनाचा वैभव नाईक यांनी केला निषेध कणकवली : प्रतिनिधी         २०१४ ते २०२४ या काळात मी आणि माजी खा.विनायक राऊत तसेच…

‘कुडाळ मॉन्सून रन २०२६’ १२ जुलैला; ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्रॉपची उपस्थिती!

राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर, टीम कुडाळ मान्सून रनचा पुढाकार; केनियाचा स्टार धावपटू सहभागी होणार निरोगी जीवनाचा संदेश देणा-या ‘कुडाळ मॉन्सून रन’चे यंदाचे ३ रे वर्ष कुडाळ : प्रतिनिधी      शरीर आणि मन यांच्यातील संतुलन उत्तम राखण्यासाठी आजच्या व्यस्त दिनक्रमात…

फार्मर आयडीसाठी सिंधुदुर्गात विशेष मोहीम राबवा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश

शासन योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य; जिल्हाधिकारी गावागावांत शिबिरे घेऊन शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी फार्मर आय.डी. अत्यावश्यक असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फार्मर आय.डी. तातडीने तयार…

आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्ष खंबीरपणे पाठीशी; जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची ग्वाही!

ग्रामस्थांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन छेडू – अमित सामंत यांचा इशारा ग्रामसभांच्या विरोधाला डावलून मायनिंग परवानगी?; सखोल चौकशीची राष्ट्रवादीची मागणी वेंगुर्ले : प्रतिनिधी      आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या मायनिंगविरोधी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही सिंधुदुर्ग…

error: Content is protected !!