कुडाळात ३० डिसेंबरपासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर!
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आनंद अनुभुतीचे आयोजन! तणावमुक्त व आनंदी जीवनासाठी विशेष उपक्रम! कुडाळ : प्रतिनिधी आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून कुडाळ मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते…








