कुडाळ शहरातील खड्डे तातडीने बुजवा, स्ट्रीट लाईट सुरू करा!

भाजपा शहराध्यक्ष सुनील बांदेकर यांचे निवेदन कुडाळ : प्रतिनिधी गणेश चतुर्थीचा सण जवळ येत असल्याने कुडाळ शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, रस्त्यालगतची झाडी साफ करावी तसेच प्रत्येक प्रभागातील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी भाजपाचे कुडाळ शहराध्यक्ष…








