गणेशोत्सवानिमित्त कुडाळमध्ये ‘नर्मदा आई’तर्फे विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सव!!

२९,३० व ३१ ऑगस्ट कालावधीत आयोजन; पूजा साहित्यापासून विविध वस्तूंची रेलचेल संस्था अध्यक्षा सौ.संध्या प्रसाद तेरसे यांचा पुढाकार; नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नर्मदा आई महिला औद्योगिक सहकारी संस्था, कुडाळ यांच्या वतीने विशेष प्रदर्शन व…








