आजगाव-मळेवाड येथे जीप-कारमध्ये अपघात!

रस्त्यावर झाडाची फांदी आल्याने अपघात वेंगुर्ला युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश उर्फ बंड्या परब यांच्यासह लोकप्रतिनिधी – ग्रामस्थांची धाव सावंतवाडी : प्रतिनिधी आजगाव-मळेवाड येथील राजगड रिसॉर्टजवळ आज रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अपघाताची घटना घडली. शिरोडा येथे भाजी विक्रीसाठी जात असलेल्या भाजी…








