कुडाळ हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाचे सुवर्णयश; राज्यस्तरावर कोल्हापूर विभागाचे नेतृत्व

आट्यापाट्या विभागीय स्पर्धेत कुडाळच्या मुलींची बाजी १९ वर्षाखालील मुलींच्या संघालाही कांस्यपदककुडाळ : प्रतिनिधी क. म. शि. प्र. मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुडाळच्या १४ वर्षाखालील मुलींच्या आट्यापाट्या संघाने विभागीय स्पर्धेत घवघवीत यश मिळवत संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.…







