कुडाळात राष्ट्रप्रेमाचा जयघोष; तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्यासह देशप्रेमी नागरिक, विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी शहर दुमदुमले कुडाळ : प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने गुरुवारी कुडाळ शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. हातात डौलाने…








