कुडाळ महाविद्यालयात दोन महिन्यांच्या काथ्या उद्योग प्रशिक्षणाला प्रारंभ!

विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यांचा कौशल्य विकास उपक्रम; ४० विद्यार्थ्यांचा सहभाग कॉयर बोर्डकडून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना मिळणार प्रमाणपत्र कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून दोन महिन्यांच्या काथ्या उद्योग प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या आयक्यूएसी (IQAC) आणि…








