कुडाळात काँग्रेसचे अनोखे ‘रघुपती राघव’ आंदोलन!

श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या सखोल चौकशीची मागणी कुडाळ : प्रतिनिधी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान पेटीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आज कुडाळ येथील गांधीचौकात जोरदार रघुपती राघव आंदोलन छेडण्यात आले. यावेळी टाळ वाजवत आणि रघुपती राघव राजाराम…








