Category सिंधुदुर्ग

मोर्लेत १५ फुटी अजगराचा थरार; कुत्र्यासह चार पिल्ले गिळंकृत!

मांगरात शिरलेला अजगर वनविभागाकडून यशस्वी रेस्क्यू अजगर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडला दोडामार्ग : प्रतिनिधी     दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथील पंकज गवस यांच्या मांगरात आलेल्या 15 फुटी अजस्त्र अजगराने एक कुत्रा व 4 पिल्ले मिळून कुत्र्यांना गिळंत करून आरामात निपचित होता. यावेळी…

आंदुर्लेत कीटकनाशकांच्या सुरक्षित वापराचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना ‘PPE’ वापराचे मार्गदर्शन!

बुरशीनाशकांची सुरक्षित हाताळणी काळाची गरज; RHWE विद्यार्थिनींचा जनजागृती उपक्रम वाहतूक, साठवणूक आणि फवारणीत घ्या ही काळजी; आंदुर्ले येथे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन कुडाळ : प्रतिनिधी    ग्रामीण कृषी कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत आंदुर्ले येथे शेतकरी श्री. जयवंत परब यांच्या शेतावर “वाहतूक, साठवणूक व…

कुडाळमध्ये १५ व १६ ऑगस्ट रोजी मान्सून महोत्सवाचे आयोजन!

लाजरी क्रिकेट ग्रुप आयोजित मान्सून महोत्सवाचे १४ वे वर्ष संयुक्त दशावतारचे ‘वीरभक्त तरणीसेन’ आणि ‘रावण-मंदोदरी विवाह’ नाट्यप्रयोग कुडाळ : प्रतिनिधी     लाजरी क्रिकेट ग्रुप, कुडाळच्या वतीने यंदा शनिवार दि.१५ व रविवार दि.१६ ऑगस्ट रोजी ‘मान्सून महोत्सव २०२६’ चे आयोजन कुडाळ मधील…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज संकटावर सरकार ॲक्शन मोडवर; सिंधुदुर्गासाठी विशेष मनुष्यबळ व साहित्य रवाना!

मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार घेतली तातडीने बैठक सांगली, सातारा, बारामती या ठिकाणाहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात रवाना सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस…

तन्वी, तुझ्या या धैर्याला सलामच….!

आईची इच्छा अन,…तीने भरलेल्या डोळ्यांनी दिला अग्नी तळेरे – वाघाचीवाडी येथील ह्रदयद्रावक घटना नांदगाव : प्रतिनिधी      तन्वी, तुझ्या या धैर्याला सलामच……आईच्या शेवटच्या इच्छेखातर, लेकीने आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी देण्याचे धाडस कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथिल ११ वर्षांची चिमुरडी कु.तन्वी संदीप…

सिंधुदुर्ग ​जि. प.च्या स्थायी समितीत वादळी चर्चा!

विविध विषयांवर सदस्य आक्रमक; प्रशासन धारेवर आक्रमक सदस्यांपुढे अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी          सिंधुदुर्ग जिल्हा परिषद स्थायी समितीच्या मासिक बैठकीत सदस्यांनी प्रशासकीय अनागोंदी, प्रलंबित प्रश्न आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने सभागृहात प्रचंड रणकंदन माजले. या वादळी सभेत कणकवली पंचायत…

वादळी वाऱ्यासह पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात वीज यंत्रणेचे मोठे नुकसान!

वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर काम रत्नागिरी : प्रतिनिधी       रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील एकूण 1 लाख 62 हजार 812 ग्राहकांचा…

दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवणचे विस्तार अधिकारी संजय माने यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      आपत्‍ती व्‍यवस्‍थापन व निवडणूक कामकाज हे दोन्‍ही विषय संवेदनशील व अतितात्‍काळ स्‍वरुपाचे आहेत. असे असताना दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्‍य सावंत आणि मालवणचे  विस्‍तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी  संजय माने यांना त्‍यांचे शासकीय कामकाजातील हलगर्जीपणाबाबत आपत्‍ती…

मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत मंत्री नितेश राणेंचे कौतुक!

वॉटर मेट्रोसाठी प्रभावी काम; ३४० किमी वॉटर मेट्रोमार्गांचे जाळे उभारणार मुंबई : प्रतिनिधी      मुंबई आणि महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून उभारण्यात येत असलेल्या ‘मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी’मध्ये वॉटर मेट्रो हा गेमचेंजर ठरणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मंत्री नितेश राणे…

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी लढा सुरूच राहणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक खा.शरद पवार आणि नारायण राणे या माजी मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती मुंबई : प्रतिनिधी       महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहतील. सीमाभागातील…

error: Content is protected !!