कुडाळात खळबळ! नव्याने सुरू झालेल्या ‘आपला बाजार’वर FDAची कडक कारवाई!

मोठ्या गाजावाजात उदघाटन; पण दोन दिवसांतच FDAचा दणका वैध परवाना नसल्याने व्यवसाय बंदची FDA ची नोटीस कुडाळ : प्रतिनिधी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते अवघ्या चार दिवसांपूर्वी (१७ जून) मोठा गाजावाजा करून उद्घाटन झालेल्या कुडाळ येथील ‘आपला बाजार’…








