वैभववाडीतील दहावी परीक्षेतील कॉपीप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक!

दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी;अन्यथा आंदोलनाचा इशारा वैभववाडी : प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा केंद्रावर दहावीच्या परीक्षेदरम्यान एका विध्यार्थ्यांचे नऊ पैकी तब्बल सात पुरवणी उतरपत्रिका अन्य व्यक्ती कडून लिहून घेतल्याचे बोर्डाच्या तपासात स्पष्ट झाले आहे.हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर…








