हत्तीपकड मोहिमेचा प्रस्ताव प्रलंबित; आमदार दीपक केसरकरांची वनमंत्र्यांकडे तातडीच्या बैठकीची मागणी

दोडामार्ग–सावंतवाडीत रानटी हत्तींचा धुमाकूळ; शेतकरी भयभीत दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात रानटी हत्तींनी उपद्रव माजवला असून शेतकरी व ग्रामस्थ अक्षरशः भयभीत झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येमुळे शेती, बागायतींचे प्रचंड नुकसान होत असून नागरिकांच्या जीवितासही…







