मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील खासगी आस्थापने राहणार बंद!

कुडाळ तालुक्यात मनाई आदेश जारी; उल्लंघन केल्यास कारवाई कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांचे आदेश कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आदेश जारी…







