हुंबरट येथे पुल्पी किडनी रोग प्रतिबंधक लसीकरण प्रात्यक्षिक!

रावे कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांचा जनजागृती उपक्रम पशुपालकांना रोगप्रतिबंधक उपायांबाबत मार्गदर्शन कणकवली : प्रतिनिधी कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील अंतिम वर्षातील कृषी विद्यार्थ्यांनी रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत हुंबरट गावात जनावरांच्या आरोग्य संवर्धनासाठी पुल्पी किडनी (Pulpy Kidney Disease) रोग प्रतिबंधक लसीकरण…








