शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समस्यांकडे जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी वेधले अधिष्ठातांचे लक्ष!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवनियुक्त अधिष्ठातांची रुपेश पावसकर यांनी घेतली सदिच्छा भेट सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांची नेरुर देऊळवाडा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य रुपेश पावसकर यांनी सदिच्छा भेट घेत…








