मनसेच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील शाळांमध्ये वह्यांचे वाटप!

कलेश्वर विद्यामंदिर नेरूरसह विविध शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घनश्याम परब यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना मदतीचा हात; कुणाल किनळेकरांचे नियोजन कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत आणि संदीप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव…








